घोषणा करताच विरोधकांचा पोटात लागला दुखायला
चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-आर्वी नगर परिषद निवडणूक तोंडावर आली असून प्रत्येक वॉर्गातील युवा पिढी बदल घडवून आण्यासाठी या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करत आहे.
आपली भूमिका स्पष्ट केली होती, परंतु दोन्ही वेळी काही कारणास्तव आपले पाहुल मागे केले होते, परंतु या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट करून सर्वांचे लक्ष आपल्या कच्छे वेधले आहे.
सध्याच्या परिस्थितीत वर्तमान नगर सेवक जनतेच्या समस्याचा समाधान करण्यात अपयशी ठरले.
लहानपणी पासून खूप निवडणूक या प्रभागात पाहली परंतु आजपर्यंत या वार्याची परिस्थिती कोणी हल
नाही केली म्हणून स्वतः निवडणूक लढण्याची तय्यारी वर्श वली आहे. भावी नगर सेवक म्हणून अबरार खान हा चेहरा राजकारणात नवीन जरी असला तरी पण सामाजिक बांधिलकी मधे याची चांगली कामगिरी आहे.
लहानपणा पासून लोकांच्या समस्येवर आपली भूमिका आपल्या पत्रकारिता द्वारे स्पष्ट केले आहे.
मागील वर्षी कोरोना काळ मध्ये गरजू लोकांना विविध माध्यमातून मवावतीचा हाथ दिला.
याची निवडणूक लढण्याची इच्छा फक्त आपल्या वॉरडातील घाण, नाल्या, रोड, इत्यादी आवश्यक समस्यांचा समाधान करणे आहे, अबरार खान सामाजिक कार्यकर्ता मधील दमदार कामगिरी मुळे गोर गरीबांना मदत करून त्यांना न्याय मिळवून देतात.
सूधाच्या आधारे माहिती मिळाली की पूर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांचा काढून प्रभागातील लोक नाराज असून लोक आता नवीन परिवर्तन करून नवीन चेहरा निवडून आणणार आहे म्हणून लोकांनी या प्रभागातून युवा समाजसेवक अबरार खान यांना निवडणुकीत उभा रहा साठी तयार करत आहे व पूर्ण जोर लावून त्यांना निवडून आणणार आहे.


0 टिप्पण्या