चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-स्व.पार्वताबाई मदनकर कला व
वाणिज्य महाविद्याल वरठी येथील बी.ए.भाग_२ मधिल विद्यार्थ्यांना भंडारा येथिल ऐतिहासिक पांडे महाल या भव्य,दिव्य वास्तू बद्दल इतिहासाची जाणिव व माहिती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी महाल येथे भेट देवून इतिहास अभ्यासला .इतिहासाचे जाणकार व पर्यटन हेरिटेज चे संस्थापक सईद शेख यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रा. डॉ.रजनी वंजारी(भुरे), प्रा.विद्या ढोके, प्रा.संगीता वखालकर, प्रा.मनोज भालेकर, प्रा.नितीन नवघरे, तथा कांचन बोंद्रे, रेशमा नवघरे, जतीन राठोड, मंदिरा सिंगापूरे,भावना भिवापूरकर ई विद्यार्थिनी उपस्थित होते.


0 टिप्पण्या