चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याचे प्रदेश सरचिटणीस तथा संपादक श्री. विश्वासराव आरोटे व हिंदुस्थानातील थोर समाजसेवक श्री.नानजीभाई ठक्कर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ब्रँड अँबेसेडर संजय फुलसुंदर, कर्नाटक राज्य पत्रकार संघ संपर्क प्रमुख किरण बिरादार यांचा लोकमुद्रा बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष शेडॊळे, उपाध्यक्ष बजरंग बिरादार, महादेव अस्तुरे, सतीश लिंबाळकर, श्रीरंग बिरादार. कृष्णा बिरादार, अशोक पाटील, राष्ट्रीय भीम आर्मीचे अध्यक्ष तथा युथ काँग्रेसचे नेते मनोज प्रभू वाले, भालकी तालुक्याचे संचालक विजयकुमार मोरे, पत्रकार बालासाहेब शिंदे, पत्रकार संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.जी.शिंदे, प्रवीण सोमवंशी, प्राचार्य व्ही.एस.कणसे, प्रा.अविनाश पाटील यांनी सत्कार केला.


0 टिप्पण्या