चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उसाचे पाचट न जळता याचा वापर खत म्हणून करावे जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढते, सेंद्रिय कर्ब टिकून राहतो, आणि पुढील पिकासाठी भरपूर पोषणतत्त्वे मिळतात; यासाठी पाचट कुजवण्यासाठी योग्य पद्धती (उदा. कुट्टी यंत्र वापरणे, कंपोस्ट खत बनवणे) वापरणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जमिनीतील उपयुक्त जिवाणू आणि सेंद्रिय पदार्थ नष्ट होणार नाहीत. असे मंडळ कृषी अधिकारी राजेश मुळजे यांनी सांगितले
पाचट कुट्टी यंत्रासाठी कृषी भागातर्फे 50% अनुदान उपलब्ध आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी श्री संदीप वळकुंडे यांनी केले


0 टिप्पण्या