चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:—थंडीचा कडाका वाढताच अंडे खाण्याचे प्रमाणही वाढले आहे.पण ब्राॅयलर अंडे ९६ रुपये तर गावरान २४० रुपये डझन इतका दर आहे. तसेच हीच परिस्थिती राहिली तर दर आणखी वाढतील.अशी माहिती ब्राॅयलर अंडे विक्रेता माजीद चौधरी आणि गावरान अंडे विक्रेता अनील जाधव यांनी दिली.
हिवाळ्यातील वाढती मागणी आणि पुरवठ्यात बरीच घट झाल्यामुळे या गावात पांढ-या अंड्यांचे वाढलेले दर बघून अनेकांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
हिवाळ्यातील वाढती मागणी आणि पुरवठ्यातील घट यामुळे दरात मोठी वाढ झाली असून ही परिस्थिती कायम राहिली तर अंड्याचे डझनाचे दर शंभरी पार होऊ शकतात.
थंडीचा कडाका वाढताच अंडे खाण्याचे प्रमाणही वाढले आहे.पण ब्राॅयलर अंडे ९६ रुपये तर गावरान २४० रुपये डझन इतका दर आहे. तसेच हीच परिस्थिती राहिली तर दर आणखी वाढतील.अशी माहिती ब्राॅयलर अंडे विक्रेता माजीद चौधरी आणि गावरान अंडे विक्रेता अनील जाधव यांनी दिली.

0 टिप्पण्या