Ticker

6/recent/ticker-posts

लवकरच वंचित च्या दणका आहे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई :-राज्यात सीसीआय कडून कापूस खरेदी उत्पादनाची मर्यादा वाढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून सि सि आय  आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या लवकरच कोंडीत  सापडणार आहेत.

व्यापाऱ्यांच्या हितासाठी राबणाऱ्या APMC आणि सि सि आय( कॉटन फेडेरेशन ऑफ इंडिया) शेतकऱ्यांनी भरपूर पीक काढल्यानंतर देखील एकरी फक्त  सरासरी 5 क्विंटल खरेदी करून उर्वरित कापूस स्वस्त दराने व्यापारी यांना विकण्यास बाध्य करणाऱ्या राज्य शासन आणि या दोन्ही संस्था  लवकरच वठनी वर येतील.

 वंचित च्या  पत्र व्यवहाराचा धसका घेऊन सीसीआय कडून खरेदी करण्यात येणाऱ्या कापूस उत्पादनाची मर्यादा वाढवून देण्यात येईल. कापूस  खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किंमतीनुसार विक्रीकरीता घेऊन जात असतांना कमी खरेदी करण्यात येत होती, त्याला लवकरच चाप बसेल.लवकरच वंचित च्या दणका आहे

राज्यात सीसीआय कडून कापूस खरेदी उत्पादनाची मर्यादा वाढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून सि सि आय  आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या लवकरच कोंडीत  सापडणार आहेत.

व्यापाऱ्यांच्या हितासाठी राबणाऱ्या APMC आणि सि सि आय( कॉटन फेडेरेशन ऑफ इंडिया) शेतकऱ्यांनी भरपूर पीक काढल्यानंतर देखील एकरी फक्त  सरासरी 5 क्विंटल खरेदी करून उर्वरित कापूस स्वस्त दराने व्यापारी यांना विकण्यास बाध्य करणाऱ्या राज्य शासन आणि या दोन्ही संस्था  लवकरच वठनी वर येतील.

 वंचित च्या  पत्र व्यवहाराचा धसका घेऊन सीसीआय कडून खरेदी करण्यात येणाऱ्या कापूस उत्पादनाची मर्यादा वाढवून देण्यात येईल. कापूस  खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किंमतीनुसार विक्रीकरीता घेऊन जात असतांना कमी खरेदी करण्यात येत होती, त्याला लवकरच चाप बसेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या