Ticker

6/recent/ticker-posts

उल्हास उबाळे यांची शिक्षक भारती संघटना माढा तालुका अध्यक्षपदी निवड


चित्रा न्युज प्रतिनिधी 
कुर्डूवाडी : श्री. गणेश रिकीबे शिक्षक भारती संघटनेच्या अध्यक्षपदी सुचितकुमार काटमोरे यांची फेर निवड करण्यात आली मागील तीन वर्षाचा अध्यक्ष पदाचा कालावधी त्यांनी 12 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण केला गेल्या तीन वर्षापासून काटमोरे सर यांच्या कामाचे दखल घेत त्यांचे फेरनिवड करण्याचा निर्णय राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर यांनी घेतला.
शिक्षक भारती ही शासनमान्य संघटना असून आमदार कपिल पाटील यांच्या  शिक्षकांच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. 
यावेळी प्रत्येक तालुक्यामध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
*माढा तालुका शिक्षक भारती संघटना कार्यकारणी* 
1) श्री उल्हास उबाळे -अध्यक्ष
2) श्री सचिन भोंग - सचिव 
3) श्री संतोष आटोळे - कार्याध्यक्ष 
4) श्री अमीर आवटे - उपाध्यक्ष 
5) इम्रान मुल्ला -अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख 
6) श्री कृष्णदेव घोळवे - सहसचिव 
 
7) श्री परमेश्वर सरडे -प्रसिद्धीप्रमुख 
8) श्री सतीश उमाटे -कोषाध्यक्ष
 9) श्री प्रवीण जाधव -संघटक 
10) श्री भाऊसाहेब कांबळे-  संघटक
11) श्री उल्हास टोंगळे-संघटक
12) श्रीमती कोमल ढगे - महिला आघाडी प्रमुख

रविवारी सोलापूर येथे झालेल्या त्रैवार्षिक सभेमध्ये नवीन पदाधिकाची निवड अध्यक्ष अजितकुमार काटमोरे सर यांच्या अध्यक्षखाली करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या