Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटवर अजित पवारांविरोधात वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध

चित्रा न्युज प्रतिनिधी 
औरंगाबाद : अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन केले.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला चप्पल मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या