चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:- जिल्ह्यातील अंजणगाव सुर्जिंगर परिषदेच्या निवडणुकीचे अध्यक्षाच्या मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करिता जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी निवडणूक अधिकारी कडे फेर मटमोजणीची मागणी केली परंतु निवडणूक अधिकारीने वरिष्ठाशी चर्चा केल्या नन्तर ऍड ठाकूर ची फेर मटमोजणीची मागणी फेटाळल्याने अंजणगावात तनावाचे वातावरण झाले असून ऍड ठाकूर णे हा मुद्दा न्यायालयात नेण्याची धमकी सुद्धा अधिकारीना दिली
अंजणगाव नगराध्यक्षाच्या निवडणुकीत अल्पशा मताने काँग्रेस चा उमेदवाराचा पराभव झाला हे पाहता ऍड ठाकूर अंजणगावात धडकल्या व निवडणूक अधिकारी सोबत चर्चा करून फेर मटमोजणीची मागणी केली जी अधिकारीने फेटाळून लावली आता या घटनेत काय होते याकडे सम्पूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहेएकीकडे काँग्रेसच्या नेत्या ऍड यशोमती ठाकूर अंजणगावात भरपूर मतांनी विजयी ठरलेल्या भाजपचे गायगोले च्या विज्याला आव्हाहन कैरीत फेरमतमोजणी करिता न्यायालयात जाण्याची घोषणा करतात टर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातीलच वरुड, चांदुर बाजार, मोर्शी, धारणी, चिखलदरा, दर्यापूर येथे कोणी 2कोणी 5,कर कोणी 7मतांनी पराभूत झाले त्या ठिकाणी ऍड ठाकूर ने चुप्पी ठेवण्याचे कारण काय असा देखील विरोधकांनी आवाज उठवीला आहे
ऍड ठाकुरणी हा भेदभाव का केला हा सुध्दा चर्चेचा विषय ठरला आहे


0 टिप्पण्या