Ticker

6/recent/ticker-posts

गणेशपुर भंडारा येथे कलाकार मेळावा - महिला मेळाव्याचे आयोजन. दोन दिवसीय 17 जानेवारी ते 18 जानेवारी 2026.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा  : गांधर्व कलाकार परिषद भंडारा जिल्हा भंडारा द्वारा आयोजित, कलाकार मेळावा - महिला मेळावा, दिनांक- 17 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 रोज शनिवार व रविवारला सकाळी  9 वाजता, स्थळ - अखिल सभागृह गणेश पु र भंडारा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक गांधर्व- कलाकार परिषद भंडारा, सचिव डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे. यांनी जास्तीत जास्त गायक कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या