Ticker

6/recent/ticker-posts

दारेफळ येथे नामविस्तार दिनानिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथे अनाथ पिंडक बुद्ध विहार येथे नामविस्तार दिन साजरा करण्यात आला यावेळी पहिल्या प्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प वाहण्यात आले व नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला व नंतर त्रीशरण पंचशीला घेण्यात आली तसेच या कार्यक्रमाला केशव बारहाते  भिमशाहिर उत्तम वंजारे अविनाश बारहाते रामचंद्र भुजबळ उत्तम भुजबळ दलित गायकवाड कांचन बारहाते लक्ष्मण वंजारे गंगाधर वंजारे संभाजी भुजबळ तुकाराम बारहाते अंजानबाई खंदारे द्वारकाबाई भुजबळ लक्ष्मीबाई बारहाते पुष्पाबाई बारहाते खिल्लारेबाई गयाबाई भुजबळ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या