Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : शहरातील योग नृत्य परिवारच्या वतीने नगिनाबाग येथे 4 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  म्हणून राहुल पावडे,सविता कांबळे, किशोरी हिरूळकर,रंजु मोडक, जितेंद्र इजगिलवार,मंगेश खोब्रागडे, शारदा मुरस्कर लाभले होते.
 या वेळी उपस्थित पाहुण्यांची भाषणे झाली.
समाजसेविका व महाराष्ट्रातील सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला.सदरहु कार्यक्रमाला महिला व तरुणींची उपस्थिती मोठ्या संख्येंने होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या