चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड -महानगरपालिका निवडणूकिचा प्रचार जोरात सुरू आहे,भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा,काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,,,एम आय एम, पार्टी,वचींत आघाडी,या उमेदवारांनी प्रचारात जोर धरला आहे,या रणधुमाळी मध्ये कार्यकर्ता जोमात उमेदवार कोमात अशी अवस्था झाली आहे, जिथं उमेदवार तगडा, तिथं कार्यकर्त्यांची जत्रा तरी बरेच उमेदवार नवखे दिसतं आहे त,नवखे असले तरी त्यांच्या पाठिवर मातब्बर नेत्यांचा हात आहे, प्रचार सभा घेतल्या जात आहेत, प्रचार रॅली काढून घरोघरी जाऊन, नमस्कार, चमत्कार करण चालू आहे,तरी सध्या तर जोर कोणाचा आहे ते सांगता येत नाही जो तो आपल्या परिने प्रयत्न करताणा दिसत आहे, बरेच मातब्बर राजकारणी आप आपल्या पार्टिच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेण्यात मग्न आहेत, आणि त्या मध्ये एक उमेदवार दिव्यांग आहे, आणि तो दिव्यांग असून समाज सेवा करण्यात निपुन संजय धुळधाणी हे सामाजिक कार्य करून आज वर प्रत्येक गोर गरीब, लोकांचें कामे केली, वृद्ध, विधवा, अपंग गरजु लोकांना दवाखान्यातून प्रमाणपत्र काढुन देणे, तहसील चे महानगरपालिका चे कोणतेही कामे असो वेळोवेळी धावत जाऊन करुन दिलेली आहेत,अश्याच उमेदवाराला जनतेने निवडून दिले पाहिजे, पैसे वाले उमेदवार फक्त पैसा कसा कमवायचा ते बघतात त्यांना मानुसकिची जाण नसते जनतेने लोकात मिसळून राहणारा , गरिबांनसाठी झटणारा,मानुसकिची जाण ठेवणारा आशाच उमेदवाराला निवडून दिले पाहिजे ईतवारा प्रभाग क्रमांक,14,मधिल शिवसेना अधीकृत दिव्यांग उमेदवार ज्योती संजय धुळधाणी यांना त्या,14,, क्र,वार्डातील स्थानिक लोकांनी भरघोस मतांनी विजयी करावे,, अशी मागणी जनता करत आहे,, सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,


0 टिप्पण्या