चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-दि.१० फेब्रूवारी २६ पासून हंडरगुळी येथील शिवाजी उच्च व उच्च माध्यामिक विद्यालयात (केंद्र क्रमांक ०६७२) १२ वी.च्या वार्षिक परिक्षेला सुरुवात झाली आहे.परिक्षार्थी १७४ असून आर.व्ही.घटकार केंद्रप्रमुख आहेत.प्रशासनाचे आदेश व नियम फाॅलो करणारे केंद्र असलेल्या या केंद्राच्या हाॅल मध्ये तिस-या डोळ्याची तर बाहेर सपोनी.सुनील पी. गायकवाड,पोहेकाॅ.संजय दळवे,शिवप्रताप रंगवाळ यांची करडी नजर आहे. परिक्षार्थ्यांची २ दोन वेळा तपासणी करुन हाॅल मध्ये सोडले जात होते.


0 टिप्पण्या