Ticker

6/recent/ticker-posts

मटका,पत्यांचा जुगार, ऑनलाईन लाॅटरी,याचा दक्षिण नांदेड मध्ये सुळसुळाट, आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक बेखबर,,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड -ग्रामिण विभागात विविध ठिकाणी मटका, जुगार, तिनं पत्ती,अंदर बाहर, खेळताना दिसत आहे त,मटक्याचा देगलुर नाका,चौफाळा,वाजेगाव,सिडको, आणि बरेच ठिकाणी सुळसुळाट झाला आहे,हे जुगार खेळणारे आपली सारी कमाई मजुरी करून आणलेले पैसे मटका,पत्तै, ऑनलाईन जुगार खेळून बरबाद करतं आहेत,घरी बायका पोर उपास काढत आहेत,अनेकांचे संसार उद्धवस्त झालेले आहे त, लहान मुले सुद्धा मटका ऑनलाईन लाॅटरी, खेळताना दिसतात,शाळेची फी या जुगारात टाकत आहे त,या वाईट सवयी मुळे उमलत्या वयात मुले गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळले आहेत,बाल गुन्हेगारी वाढत आहे, अवैध धंदे चालवणे वाल्यांवर, लवकर कार्यवाही करावी आणि तरच बाल गून्हेगारी 
वर आळा बसेल पोलिस अधिकारी,पी,आय,आणी L,C,B,क्राईम ब्राॅच, यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी जनता करत आहे, दक्षिण नांदेड मध्ये जास्त प्रमाणात, अवैध धंदे,चोर्या, मारामारी,खून, बलात्कार वाढले आहेत, त्याला कारणीभूत हे अवैध धंदे आहे त,हे काळे धंदे चालणार्या गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांना त्वरित जेरबंद करावे, सामाजिक कार्यकर्ता 
विजय चौडेकर,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या