Ticker

6/recent/ticker-posts

सिद्धार्थ विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.):- सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावरी/ मुरमाडी येथे दिनांक-२६/०२/२०२६ रोज गुरुवारला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मा.प्राचार्या स्वाती वासनिक मॅडम यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील वंदना आगाशे स्वाती खोटेले स्मिता आगाशे सुरेखा गभणे कविता साठवणे मनोज खोब्रागडे विजय रिनाईत विकास काशिवार सुभाष ठाकरे आशिष सिंगनजुडे  लोगडे राऊत आदी शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या