Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार दिव्यांग संघटन नांदेड, आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात येथे संपन्न झाली,,,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड:-महाराष्ट् राज्य अध्यक्ष मा.धर्मेद्र सातवं साहेबं प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आढावा बैठकीसाठी शासकीय विश्रामग्रह नांदेड येथे आज रोजी मा.बच्चु भाऊ कडू यांच्या अदेशानुसार संपन्न झाली...
सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे  पदाधिकारी, व प्रहार दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी बैठकीत हजर होते...
यावेळी प्रहार जिल्हा सचिव मारोती मंगरुळे. ,, प्रहार मा.ता.प्रमुख अनिल शेटे पा. ,, प्रहार जं.शं.पक्ष ता.अध्यक्ष शंकरराव शिंदे पा. मुदखेड ,, प्रहार कार्याध्यक्ष गोपीनाथ मुंडे,,शिवलींग माटोरे,,भोकर ता अध्यक्ष हनमंतू ढगे पा‌ ,, प्रहार महिला अध्यक्ष सौ.केशरताई शिंदे पा. ,, प्रहार शंहरं अध्यक्ष गोविंद लोने. ,, प्रहार ता.सचिव साहेबंराव निवडंगे. ,,रामराव पावडे पा. ,, आणि सर्व प्रहार पदाधिकारी व सर्वचं प्रहार मित्रं परीवार उपस्थित होते...!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या