Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचे आयोजन . राष्ट्रीय अशोक फुले, आंबेडकर महोत्सव.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : प्रियदर्शनी सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती, क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांची 199 वी जयंती, राष्ट्रनिर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती, आणि प्रज्ञा सूर्य युगपुरुष भारतरत्न बी आर आंबेडकर यांचा पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा, राष्ट्रीय अशोक फुले, आंबेडकर महोत्सव दिनांक - 29 एप्रिल 2026 रोज बुधवार ला सायंकाळी 4 :30 वाजता  गोयो गम मंडल  तालुका केर मेरी जिल्हा कुमा राम भीम आसिफाबाद ( तेलंगणा ) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या तपशील - 4 वाजता धम्म ध्वजारोहण,( ग्राम समिती अध्यक्षांचा हस्ते. सायंकाळी - 4 :15 वाजता पुतळा अनावरण, सायंकाळी 4:30  वाजता समता सैनिक दल संचलन,( संदीप दुर्ग जिल्हा अध्यक्ष ssd) सायंकाळी 5 वाजता  स्नेहभोजन, सायंकाळी 6 वाजता स्टेज कार्यक्रमाची सुरुवात, सायंकाळी 6:30 वाजता सत्कार समारंभ, सायंकाळी 7:30 वाजता मान्यवरांचे भाषणे, सायंकाळी रात्री 9:30 वाजता भीम वाहिनी आणि भीम गर्जना बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम कलावंताद्वारे संपन्न होणार, या कार्यक्रमाचे  आयोजक - व्यवस्थापन समिती गोय गाव अध्यक्ष तारू नगराळे, उपाध्यक्ष दत्तू ताकसांडे, सरचिटणीस एम शंकर, खनिजदार टी आनंदराव, साहित्यिक गझलकार मधु बावल कर आदि ला बाद ( तेलंगणा ) महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी कमलेश पाटील वर्धा, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्राकार सुप्रसिद्ध गायक प्रदीप कडबे रामटेक, सुप्रसिद्ध गायक तथा पत्रकार सदानंद मोरे अकोला, सुप्रसिद्ध कलावंत गायत्री रामटेके बल्लारशा चंद्रपूर, सुप्रसिद्ध गायिका  नीलकमल  गोंडाणे आंधळगाव भंडारा ,सर्व आयोजन कमिटीचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रमला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या