चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : कामठी शहरातील क्रांतीकारी संत कबीर वाचनालय द्वितीय वर्धापन समारोह, सोमवार दिनांक - 6 एप्रिल 2026 ला सकाळी 11:15 वाजता स्थळ - क्रांतिकारी संत कबीर वाचनालय, जयस्तंभ चौक, कामठी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप फुलझले, कार्यक्रमाचे उद्घाटक कवी साहित्यिक नागनाथ डोलारे, प्रमुख पाहुणे म्हणून कवी साहित्यिक गझलकार मधु बावलकर, एडवोकेट सुधाकर लिही पांडे, एडवोकेट बी एस सोमकु व र, प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप बी कडबे, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अध्यक्ष प्रदीप फुल झ ले, चक्रधर रामटेके, नामदेव पखिडडे, भीमराव नंदेश्वर, रामचंद्र धोंगडे, विजय डोंगरे, भाऊराव सुखदेवे, सिद्धार्थ मेश्राम, रत्नमाला ढोके, लक्ष्मण रामटेके, दादाराव गेडाम, राजू मेश्राम, नरेंद्र गजभिये, सर्व आयोजन कमिटीचा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या