चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या 9 जून ला होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमानिमित्त दैनिक माझा मराठवाडा चे ज्ञानपंख न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजी नगर येथून भंडारा जिल्ह्यात 8 जून ला आगमन होत असून दैनिक माझा मराठवाडा चे विदर्भ संपादक संजीव भांबोरे यांच्या 9 जून अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम व विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.


0 टिप्पण्या