Ticker

6/recent/ticker-posts

"पुणे आयडियल "गीत स्पर्धेत कल्पडे, झुंजूनवाला चि दमदार एंट्री

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे :-"पुणे आयडॉल २०२६" या गायन स्पर्धेसाठी रोझ आस्टर सोसायटी, पुनावळे येथील सर्वांचे लाडके दोन गायक, श्री केशव काळपांडे आणि श्री गोविंद प्रसाद झुनझुनवाला यांनी काल झालेल्या पहिल्या फेरीत आपला शानदार सहभाग नोंदविला. 

"ओल्ड इज गोल्ड" या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विभागात या दोघांनी आपापली गीते अतिशय उत्तम रीतीने सादर करून रसिकांची मने जिंकली.

सुविचारी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यशील कार्यकर्ते व साहित्यिक सतीश भालेराव, पत्रकार अशोक वस्तानी, न्याय पालिकेचे अभ्यासक विनायक हुगेवार, संत वृत्तीचे  निवृती बापू मोरे, निवृत्त अभियंते बबन पाटील, संगणक अभियंते विशाल राठोड, इत्यादी मान्यवरांनी या दोघांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या