चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर -महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विधवा,घटस्फोटीत आणि परित्यक्ता अशा एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माहूर तालुक्यात वात्सल्य एकल महिला शासकीय समिती गठीत करण्यात आली आहे. या शासकीय समितीतील अशासकीय सदस्यांना मोलाचा सल्ला देण्यासाठी 'साऊ एकल महिला सल्लागार समिती' देखील स्थापन करण्यात आली असून, या समितीतील सदस्यांची यादी महाराष्ट्र राज्य समन्वयक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच साऊ' सल्लागार समिती जाहीर करण्यात आली.शासकीय समितीच्या पाठीशी 'साऊ' सल्लागार समिती चे पाठबळ असणार आहे. माहूर तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची एक मुख्य शासकीय समिती कार्यरत आहे. या समितीचा
मूळ उद्देश एकल महिलांना प्रशासकीय स्तरावर विविध सेवा विनाविलंब मिळवून देणे हा आहे. या शासकीय प्रक्रियेत लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि अशासकीय सदस्यांना सूचना व सल्ला देण्यासाठी मान्यवर सदस्यांची 'साऊ एकल महिला सल्लागार समिती' महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या सल्लागार समितीमध्ये समन्वयक म्हणून अशासकीय
सदस्य मनोज किर्तने यांची निवड करण्यात आली असून,
त्यांच्यासोबत तालुक्यातील विविध गावांतील १५ अनुभवी सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती महाराष्ट्र गावपातळीवर जाऊन गरजू महिलांच्या अडचणी समजून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विधवा घेणार आहे. या सल्लागार समितीत मनोज मुकिंदा किर्तने घटस्फोटीत आणि परित्यक्ता अशा एकल महिलांना दत्तमांजरी ( समन्वयक), तर सन्माननीय सदस्य डॉ. पी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आर. जैन माहूर, प्रल्हाद सेवाजी चव्हाण हरडफ, अशोक आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माहूर मारोतराव बेलसरे माहूर,
तालुक्यात वात्सल्य एकल महिला शासकीय समिती गठीत गजानन गणेश भारती साकुर, करण्यात आली आहे. या शासकीय समितीतील अशासकीय सदस्यांना मोलाचा सल्ला देण्यासाठी 'साऊ एकल महिला सल्लागार समिती' देखील स्थापन करण्यात आली असून, या समितीतील सदस्यांची यादी महाराष्ट्र राज्य
समन्वयक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली.चे शासकीय समितीच्या पाठीशी 'साऊ' सल्लागार समिती गणेश बळीराम जाधव तांदळा, राज सुमेरसिंह ठाकूर माहूर, राजकुमार नामदेव पडलवार मलकागुडा, लक्ष्मण तुकाराम घुले टाकळी, जयकुमार गुलाबराव अडकीने माहूर, नितीनविलास खरतडे गोकुळ, सय्यद ईसा सय्यद खाजा शे. फ.
वझरा, राहुल सतपाल कांबळे गुंडवळ, प्रवीण भीमराव बरडे लिंबायत,समाधान अशोक कांबळे शेकापूर हे आहेत.
पाठबळ असणार आहे. माहूर तालुक्यात
अनेकदा शासकीय योजनांची माहिती नसल्यामुळे किंवा
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची एक कागदपत्रांच्या अभावामुळे एकल महिला लाभापासून मुख्य शासकीय समिती कार्यरत आहे. या समितीचा मूळ वंचित राहतात. समाज, सासर आणि माहेर कडूनही उद्देश एकल महिलांना प्रशासकीय स्तरावर विविध सेवा दुर्लक्षित असलेल्या या माता भगिनीं कोणत्याही शासकीय विनाविलंब मिळवून देणे हा आहे. या शासकीय प्रक्रियेत लाभापासून वंचित राहू नये हा उद्देश आहे.
लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि अशासकीय सदस्यांना सल्लागार समिती'च्या माध्यमातून या महिलांना हक्काचे सूचना व सल्ला देण्यासाठी मान्यवर सदस्यांची 'साऊ व्यासपीठ मिळाले आहे. ही समिती सामाजिक स्तरावर एकल महिला सल्लागार समिती' महत्त्वाची भूमिका समन्वय साधून एकल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बजावणार आहे.
प्रयत्नशील राहणार आहे.
या सल्लागार समितीमध्ये समन्वयक म्हणून अशासकीय तालुक्यातील सर्व एकल महिलांनी आपल्या
सदस्य मनोज किर्तने यांची निवड करण्यात आली असून, अडीअडचणींसाठी या समितीतील सदस्यांशी संपर्क
त्यांच्यासोबत तालुक्यातील विविध गावांतील १५ अनुभवी सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.....


0 टिप्पण्या