चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-एक जुलै रोजी संपूर्ण भारतामध्ये पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यकीय तज्ञ विधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ देबीशभरात एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिना साजरा केला जातो त्यांच्या जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी झाला असल्यामुळे हा दिवस साजरा केला जातो त्यानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे डॉक्टर्स डे निमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोद्दार व नगरपरिषेचे उपाध्यक्ष व निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुराडे व सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रदीप कुराडे व प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते तसेच रुग्णालयातील सहाय्यक अधिसेविका माननीय रूथ लोखंडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर कुराडे डॉक्टर पोतदार डॉक्टर कोरडे डॉक्टर यमलवार डॉक्टर टिंगणे डॉक्टर ऋतुजा शिरभाते स्त्री रोग तज्ञडॉक्टर संगीता जैन व सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त घोषवाक्य behind the mask who heels the helersनिमित्य सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर कोरडे यांनी केले सदर कार्यक्रम हा डॉक्टर प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक यांनी या परिस्थितीमध्ये आपणच कसा पर्याय शोधायचा व समुपदेशन करून तक्रारी होणार नाही याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम डॉक्टर प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनामध्ये मध्ये घेण्यात आला तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचलन व आभार प्रदर्शन रुग्णालयातील परिसेविका वर्षा दारोकार यांनी केले या कार्यक्रमाला रुग्णालयातील सर्व अधिकारी तसेच आरोग्यसेविका ,अमोल झाडे, सुजित वानखडे विद्या गेडाम रितेश पुंड रितेश कुकडे व सर्व अधिकारी कर्मचारी हजर होते


0 टिप्पण्या