विकास पाटील तालुका प्रतिनिधी धरणगाव जि. जळगाव

धरणगाव:-दिंडीस सुरवात छत्रपति शिवाजी महाराज पुतळ्या पासून झाली. शाळेचे विध्यार्थीं वारकरी वेश परिधान करून टाळ, मृदूंगा च्या तालावर ठेका घेत पावली व विविध वारकरी नृत्य सादर करीत होते. गावाच्या मोठ्या चौकात विठ्ठलभक्ति वर पथनाट्य सादर केले. 
विठ्ठलाचा वेशात असलेला विद्यार्थि गावकऱ्यांचे लक्ष्य वेधुन घेत होता.
  दिंडी च्या सुरुवतीस संस्थाध्यक श्री. दिपक भाई नगरिया यांच्या हस्ते पूजन झाले. दिंडीस शाळेचे मुख्याध्यापक श्री. जयेशकुमार मेहता , शिक्षिका लतिका मैशेरी, अग्नेश जोश, ललिता पाटिल, राधिका काबरा, निर्जला जनकवार, शुभांगी देशमुख, अर्चना पाटिल, सरिता पवार,  प्रणिता येवले, रेखा के.एम, वर्षा पिहूल, मिनाक्षी पाटिल
हे उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक नीलेश पाटिल लिपिक मनोहर सोनवणी, गणेश चव्हाण व पूनम वाघरे यांनी परिश्रम घेतले. 
दिंडीची सांगता मावली संस्थान, भगवान महाराज मठ, धरणगांव येथे झाली.