Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसी आरक्षणाशिवाय लागलेल्या निवडणूक घेऊ नका .. ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते






रुपाली मेश्राम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण भंडारा 

भंडारा
:- ओबीसी आरक्षणाचा सातत्याने आग्रह धरूनही आणि सुप्रीम कोर्टा मध्ये प्रकरण सुरू अस्तातनी निवडणूक आयोगाने एकाएकि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कश्या निवडणूक लावल्या हा राज्य सरकारचा ओबीसीचा राजकीय आरक्षण संपविण्याचा डाव तर नाही ना कारण निवडणूक आयोगा राज्य सरकारला विचारत घेतल्या शिवाय निवडणूका लावू शकत नाही...

महाराष्ट्र राज्यामध्ये १७ जिल्ह्यातील पालिकांची निवडणूका लागल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला इम्परिकल डाटा तयार होत असतांना १२ जुलै च्या सूनवाई पूर्वी सरकार हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करायचा होता तरी सुद्धा निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक का लावल्या तत्कालीन मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटले होते की, तसेच सर्वच पक्षाचे नेते म्हणतात की,ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक लावू देणार नाही ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार विनंती करीत आहेत की,ज्या मध्यप्रदेश सरकारने केंद्राची मदत घेऊन डाटा गोळा केला व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी चे राजकीय आरक्षण टिकविले त्याच प्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला विनंती करावी लागलेले स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणूका तसेच पावसाळ्यातील पूरपरिस्थिती आदी बाबीची परिस्थिती लक्षात घेत तसेच केंद्राची मदत घेऊन ओबीसीचा राजकीय आरक्षण पूर्वपदावर आणण्यास मदत करावी असे आव्हान ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्हा संस्थापक अध्यक्ष संजय मते,महिलाध्यक्ष शोभा बावणकर,जीवन भजनकर,पवन रघूते,सुधीर सार्वे आदी लोकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या