Ticker

6/recent/ticker-posts

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीउस्मानाबाद / धाराशिव येथे 26 / 11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना केले अभिवादन

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256

उस्मानाबाद :- धाराशिव :- दिनांक 26 नोव्हेंबर छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुंबई शहरावर झालेल्या या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या प्राणाची तमा न बाळगता अनेक नागरिकांचे प्राण वाचवून अमर झालेले सैनिक आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत आहे. असे तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नागरिकांना व कार्यकर्ते कर्त्या ना संबोधित करताना बोलत होते या वेळी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या