Ticker

6/recent/ticker-posts

माझा फार्मसी कॉलेज चा शाळा सोडल्याचा दाखला पुणे ते आष्टी शिवारात कुठेतरी गहाळ :- अशोक वाघमारे

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर:- 
मी अशोक अजिनाथ वाघमारे डोनगाव ता. जामखेड जिल्हा.अहमदनगर
हितला रहिवासी असून, आनंद चॅरिटेबल संस्था कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी ता. आष्टी जी. बीड येथे शिक्षण - २०१४ ला झाले असून, त्यावेळी दाखला काढला होता.
परंतु सदर दाखला माझ्याकडून गहाळ झाला आहे.
 तरी कोणाकडे असल्यास किंवा कुठे आढळल्यास ह्या मो. नं. वरती फोन करून कळवावा ही नम्र विनंती...
मो. नं :- 7218377968

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या