Ticker

6/recent/ticker-posts

एटीएम फोडलं! 25 लाखांची कॅश घेऊन पळाले, नांदेडमध्ये धाडसी चोरीने खळबळभाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम चोरीच्या घटनेनं खळबळ! मध्यरात्री नेमकी कशी घडली चोरीची घटना? वाचा सविस्तर

Nanded : एटीएम फोडलं! 25 लाखांची कॅश घेऊन पळाले, नांदेडमध्ये धाडसी चोरीने खळबळएटीएम चोरीने खळबळ

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


नांदेड : नांदेडमध्ये सध्या चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं दिसतंय. शहरातील गजबजलेल्या मालेगाव रोडवरचे चक्क एटीएम मशीन चोरट्यानी पळवलंय. पळवलेल्या एटीएम मशीनमध्ये 25 लाख 89 हजाराहून अधिकची रक्कम होती. स्टेट बँकेचे असलेले हे एटीएम सेंटर फोडून चोरट्यानी मशीनचा रोकड ठेवलेला भाग पळवलाय. रात्री दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यान चार चोरट्यानी जीपचा वापर करत ही चोरी केल्याचे कळतंय. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या