रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
नांदेड -: मास संघटनेकडून,मातंग समाजाच्या अनेक मागण्या
मागण्या-१)लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना "भारतरत्न" हा सर्वोच्च पुरस्कार द्या.२)लहुजी साळवे आयोगाची अंमलबजावणी करा.३)मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे नाव द्या.४)अनुसूचित जातीचे वर्गीकरण करा.५)अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला अर्थ सहाय्य करा.६)आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे व छत्रपती संभाजी महाराज यांची नावे राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करा.७)प्रत्येक तालुक्यावर लहुजी साळवे यांच्या नावाने व्यायाम शाळा व अण्णाभाऊंच्या नावाने अभ्यासिका स्थापन करा.
शिवशंकर पाटील कलंबरकर
(मराठवाडा अध्यक्ष-स्वा.शेतकरी युवा संघटना)


0 टिप्पण्या