Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हांतर्गत बदलीसाठी २ हजार २०३ शिक्षक पात्र

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


औरंगाबाद :-जिह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची यादी ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध झाल्याने बदलीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे . जिह्यात कार्यरत ८ हजार ८१८ शिक्षकांपैकी १ हजार ६ ९ ३ शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले असून , बदली अधिकारप्राप्त ४८२ ; तर पतीपत्नी एकत्रीकरणासाठी २३४ इतक्या शिक्षकांची संख्या आहे . दरम्यान , प्रत्येक तालुक्याने त्यांच्या तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्याही ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या