Ticker

6/recent/ticker-posts

१३ वी चौकशी समिती.. श्री लखवाल चौकशी अधिकारी समीतीला.चौकशी करतांना .सोबत का- घेत नाही..?

संतोष पाटील जिल्हा प्रतिनिधी जळगाव 8999859021

 जळगांव.-भडगाव पळासखेडे.ग्रा.प.शौचालय/प्रशासक घोटाळा.जि. प. सीईओ पंकज आशिया व भ्रष्ठ बीडीओ.. भडगाव यांनी संगनमताने चौकशी समित्या सहा बीडीओ चौकशी अधिकारी श्री लखवाल यास वगळुन १३ वेळा चौकशीनेमुन भ्रष्टाचारी ना निर्दोष मुक्तता करण्या साठी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे.
 या प्रकरणी पुढील चौकशी या प्रलंबीत आहेत..१)मे.महाराष्ट.राज्य मानवी हंक्क न्यायालयाने नाशिकविभागीय आयुक्तांकडे दिलेल्या सीईओ पकंज आशीया.विरूद्ध कारवाई अहवालआदेश चौकशी..२) मे.जिल्हा सत्र न्यायाधीश सो.जळगांव जामीन मंजूर तरतुदीत फेरचौकशी चे आदेश ३) मे.उच्च न्यांयालय: औरंगाबाद निर्देश खंडपीठाचे आदेश..४) म.पोलीस महासंचालक म.रा.मुबई..यानी नासिक cbi/ s.p यांना दिलेले जा.क्र.११८ अन्वये तात्काळ चौकशीआदेश. ५) जिल्हा पोलिस अधीक्षक सो जळगांव.याचे फेर चौकशी आदेश..६) महालेखापाल लेखाधिकारी मुंबई पंथक.. चौकशी.या वरील काही अधिकारी चे अहवाल प्रलंबीत न्याय प्रविष्ट आहेत. मे.उच्च न्यांयालय खंडपीठ औरंगाबाद दाखल जनहीत याचीकेत संमक्ष व्यक्तीगत सर्वाचेअहवाल सादर करण्याची मागणी करण्यात येत आहे * श्री.लखवाल यांनी केलेल्या ""जीइओ टेगीन ईन केमेरा व पंचा"" संमक्ष केलेली न्यायीकचौकशी खोटी ठरवून व काही बोगसअधिकारी मार्फत एकुण १०/१२ वेळा कांहीं बोगस बेकायदेशीरसमीती नेमण्यात आले सदर समीतीची"" पोलीस अधिकारी व श्री लखवाल समिती सोबत समक्ष सखोल चौकशी करून दोषी व भ्रष्ट चौकशी समित्या अधिकारी ना सह आरोपी करण्याची मागणी तक्रारदार विजय दोधा पाटील हे मे. उच्च न्यायालयात काहीबोगस चौकशी समित्यानवर प्रंथम चौकशी करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहेत.
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या