Ticker

6/recent/ticker-posts

गायरान धारकांच्या न्यायिक हक्क मागणी करिता बीड येथे रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली "महाधरणे आंदोलन करण्यात आले

चंद्रशेखर वाघमारे (पपु निवळीकर) संपादक महा चित्रा न्युज मो. ८८८८११७९७५ 


बीड-: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष *मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब* यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते महीला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या