सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी डोणगाव ता. जामखेड.येथे संविधान दिनानिमित्त अभिवादन सभेचा कार्यक्रम जनहित बहुउद्देशीय संस्था डोणगाव यांच्या वतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाला डोणगाव ग्रामपंचायत चे प्रथम नागरिक सौ. प्रतीक्षा नितेश वारे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.विवेक मोरे सर तालुका समन्वयक कर्जत हे होते तसेच या कार्यक्रमाला सौ. दिपाली ताई घनवट ग्रामसेविका डोणगाव ग्रामपंचायत सौ अंजलीताई बिबीशन पवळ (सीआरपी उमेद अभियान) आजच्या कार्यक्रमात भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतीय राज्यघटने च्या पुस्तकाला अभिवादन करून प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाचे उद्देशिका भेट देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानावर ती आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी सर्वांनी घटनेप्रमाणे स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता या मूल्याप्रमाणे पुढील वाटचाल करण्यासंदर्भात शपथ घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला व खालील मान्यवर उपस्थित होते.
मा.अभिमान गायकवाड (डोणगाव ग्रा. मा.उपसरपंच ) मा.बाळासाहेब यादव (मेजर माजी सरपंच डोणगाव ग्रामपंचायत) मा. बिभीषण आबा यादव (पोलीस पाटील डोणगाव)
मा. श्री अर्जुन बप्पा यादव (माजी सरपंच व विद्यमान सदस्य डोणगाव ग्रामपंचायत)
मा.अमोल यादव (सदस्य डोणगाव ग्रामपंचायत) मा.पोपटराव फुले सदस्य (डोणगाव ग्रामपंचायत तालुकाध्यक्ष लहुजी शक्ती सेना), मा.अमोल यादव (राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य डोणगाव,) मा.शिवाजीराव सातव (संकल्प बहुउद्देशीय संस्था डोनगाव) मा.पोपटराव जमदाडे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती डोणगाव) मा.गौतम गायकवाड, मा.प्रभाकर गायकवाड मा.किसन यादव चेअरमन गणेश यादव, नितेश वारे, गणेश दादा डोंगरे (चेअरमन पवन दूध संघ डोणगाव व संचालक डोणगाव विकास सोसायटी) मा.खंडूजी मोरे (आरपीआय तालुका संघटक जामखेड) मा.कांतीलाल धनवे, श्री हनुमंत मोरे, श्री विजय काळे सन्माननीय श्री विजय जमदाडे, श्री कैलास पवार माजी सरपंच डोणगाव ग्रामपंचायत,श्रीअमोल यादव (सदस्य डोणगाव ग्रामपंचायत )व सर्व उपस्थित डोणगाव मधील ग्रामस्थ आपण सविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो
🎤कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र धनवे सर व
अध्यक्ष जनहित बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य
उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. पोपटराव फुले
अध्यक्ष लहुजी शक्ती सेना जामखेड तालुका यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.


0 टिप्पण्या