सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-
अहमदनगर दक्षिण चे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचा वाढदिवस नगर जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.
डॉ. सुजय विखे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जामखेड तालुक्यात सुजय विखे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
हाळगांव गणामधे डोनगाव चे उपसरपंच अजितदादा यादव व मित्र परिवाराच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले... जिल्हा परिषद सेमी इंग्लिश केंद्र शाळा हाळगांव
येथे राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद, हसूच दिसत होत...
त्यावेळी हाळगाव येथे जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, दादा पुराणे, शरद ढवळे, अशोक ढवळे, बाबासाहेब ढवळे,
बाबी - अजय मंडलिक उपसरपंच
महादेव कारंडे ग्रा. प. सदस्य, राम पवार ग्रा. प सदस्य.
खांडवी - प्रदीप वाळूजकर, राधेश्याम मडके, गणेश सुरवसे, डॉ. सुरवसे
दिस्लेवाडी - गणेश जगताप, महेश नेटके, गोवर्धन मेगडे,
कवडगाव:- सागर हांगे, दिपक राऊत शाळा समिती अध्यक्ष, गणेश भोरे, शेखर भोईटे, अशोक भोईटे,
अरनगाव / मळईवस्ती
अंकुश शिंदे सरपंच, डॉ. ससाणे ग्रा.प. सदस्य, निखिल पंडित, गहिनीनाथ उमाळे ग्राम. प सदस्य, आप्पासाहेब राऊत उपसरपंच, रमजान शेख मा. उपसरपंच, संजय पारे वकील,
वंजारवाडी:- महादेव ओमासे, भागवत जायभाय चेअरमन, गणेश जायभाय संचालक, बाळू जायभाय, बंडू जायभाय, रमेश जायभाय,
खामगाव/पाटोदा/भवरवाडी
गफ्फार भाई पठाण सरपंच पाटोदा, दिनकर टाफरे ग्रा. प. सदस्य. अक्षय आमटे, खंडू कवादे विद्यार्थी आ. भाजपा, राजू कवादे, विष्णू बामदले,
फक्राबाद; दिगंबर जगताप मा. सरपंच, नाना आढाव संचालक, भाऊराव राऊत, भगवान जायभाय, रवी उभाळे, योगिराज राऊत,
धानोरा: हरिदास शिरगिरे मा. सरपंच, बालाजी शिंदे, अविनाश आढाव, बापूराव शिंदे,
कुसडगाव: शहाजी गाडे सरपंच,हरी कात्रजकर, तात्या बांदल केमिस्ट असो. जामखेड ता. अध्यक्ष, संजय जगताप, चंदू काका कार्ले,
भोगलवाडी: हरी कात्रजकर, तात्या बांदल, संजय जगताप, शहाजी गाडे, चंदू काका कार्ले....
आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता....
त्या वेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील शिक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते....
त्या वेळी प्रमुख पाहुण्यांचे आभार शिक्षकांनी मानले.....


0 टिप्पण्या