Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी घेतली आग व्यवस्थापनाची माहिती

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


औरंगाबाद :- पदमपुरा भागातील विवेकानंद शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना अग्निशमन दलातर्फे आपत्कालीन आग व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले . विद्यार्थ्यांना यावेळी पदमपुरा फायर स्टेशनचे ऑफिसर अब्दुल अजिज , हरिभाऊ घुगे , वैभव बाकडे यांनी आग जेवढी आवश्यक आहे , तेवढीच ती घातकही ठरू शकते . आपण घरी स्वयंपाक करतांना , बाहेर , शाळेत नेहमी आगीपासून सावध राहिले पाहिजे . अग्निशमन यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवून सुरक्षित कसे राहू शकतो .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या