Ticker

6/recent/ticker-posts

शिस्त नसलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान देणार नाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
                   
अहमदनगर : 
 आंबेडकरी नेते तसेच आंबेडकरी कुटुंबावर कोण अपमानास्पद टीका टेपणी करेल त्याला रिपब्लिकन पक्ष माफ करणार नाही.
    प्रकाश आंबेडकर आणि माझे राजकीय विचार जरी वेगळे असले तरी आम्ही दोघे भाऊ आहोत.
   रिपब्लिकन पक्ष बेशस्त कार्यकर्त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले बोलत होते 

आनंदवाडी व अभ्यासिका पुनरबांधणी आणि पँथर नेते चंद्रकांत कसबे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा बरकत आली नाका आर जे गायकवाड मार्ग वडाळा पूर्व येथे पारपडला पँथर नेते चंद्रकांत कसबे यांच्या कामांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवालेंकडून उजाळा देण्यात आला.

या प्रसंगी स्थानिक आमदर मा. कप्टन आर तमिल सेल्वन महाराष्ट्र सरचिटनिस गौतमभाऊ सोनवणे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे जिल्हाध्यक्ष संजयभाऊ डोळसे विवेक पवार सायन कोळीवाडा तालुका अध्यक्ष विजय वाघमारे प्रकाश कमळाकर जाधव सोना कांबळे आकाश गायकवाड, दिपक कांबळे वार्ड अध्यक्ष,राहुल जानराव, प्रशांत झिंगाळे, शशिकांत पवार सायन कोळीवाडा सरचिटणीस, कुणाल कदम वार्ड अध्यक्ष,दिनेश जाधव, अस्मिता पाटील, बाबा काळे, राहुल साबळे इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या