लातूर -: उदगीर जळकोट तालुका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष देशाचे सर्वोच्च नेते माननीय शरदचंद्र जी पवार साहेबांच्या 82 व्या वाढदिवसा निमित्त उदगीर व जळकोट तालुक्यातील नेत्र रुग्णाची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया चे आयोजन करण्यात आले आहे. उदयगिरीं लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या पुढाकाराने मोफत शिबिराचे आयोजन केले आहे.तरी दोन्ही तालुक्यातील नेत्र रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर व जळकोट तालुका तर्फे करण्यात आले आहे.आयोजित या शिबिराचे उद्घाटन माननीय आ.माजी गृहराज्यमंत्री श्री संजय जी बनसोडे यांच्या हस्ते व माननीय बसवराज पाटील नागराळकर राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे..या प्रसंगी उदगीर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव मुळे , जळकोट अर्जुन मामा आगलावे तालूका अध्यक्ष जळकोट श्री समीर शेख अध्यक्ष उदगीर शहर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दिनांक :- 12-12-2022
स्थळ :- उदयगीरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर
वेळ :-सकाळी ठिक 10:10वाजता
आयोजक :-
चंदन बसवराज पाटील नागराळकर
प्रदेश कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
विनीत :-
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व डॉक्टर सेल उदगीर व जळकोट, तालुका


0 टिप्पण्या