Ticker

6/recent/ticker-posts

स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य क्रिकेटच्या सामन्याचे हिमायतनगर येथे आयोजन....




 लिंगोजी कदम:- जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी नांदेड 
मो 9689821132
हिमायतनगर-: स्व. पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्य शहरात ड्रिम सिटी जूण्या तहशिलच्या बाजूला क्रिकेटचे खुले सामने 20 डिसेंबरला आयोजित केले असून या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युवक काॅग्रेस शहर व तालुका हिमायतनगर यांनी केले आहे.
 प्रमुख पाहुणे तहशिलदार डि. एन. गायकवाड माजी जि.प. सदस्य सुभाष राठोड,. मार्केट समिती सभापती डाॅ. प्रकाश वानखेडे, माजी ता.काॅ. अध्यक्ष जनार्धन ताडेवाड, माजी जि.म.बॅक संचालक गणेशराव शिंदे, युवक काॅ. ता. अध्यक्ष शिवाजीराव माने ,शहराध्यक्ष संजय माने, अॅड. अतुल वानखेडे, अल्पसंख्यांक ता.अध्यक्ष फिरोज कुरेशी, सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद बंडेवार, योगेश चिल्कावार, बाकी सेठ, शेख रहिम, आनंता देवकते, पप्पा पार्डीकर, पंडीत ढोणे, अ.रहेमान कुरेशी, आदी राहाणार आहेत.
 या स्पर्धेचे पहिले बक्षीस 70 हजार 707 रुपये आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या तर्फे आहे. द्वितीय बक्षीस 50 हजार 707 रु. कृ.उ.बा. समिती संचालक रफीक सेठ यांच्या तर्फे, तृतीय बक्षीस 30 हजार707 रु. माजी नगराध्यक्ष अ.अखील यांच्या तर्फे. चतुर्थ बक्षीस 11 हजार 707 रुपये. अ.खालिद मतिन तर्फे. तसेच मॅन आॅफ द सिरिज योगेश चिल्कावार तर्फे 7707 रु. बेस्ट बाॅलर बाकीसेठ तर्फे 5050रु. बेस्ट विकेट किपर शिवाजीराव माने तर्फे 5007रु. बेस्ट आॅल राउंड र कैलास माने तर्फे 301 रु. बेस्ट कॅच गणेशराव शिंदे तर्फे 2500 रु अशी भव्य बक्षीसाची लुट राहणार आहे. तर लगातार तिन षटकार घेणार्‍या खेळाडूला सुभाष दादा राठोड तर्फे 2100 रुपये, लगातार चार चौकार घेणार्‍या खेळाडूस शाम जक्कलवाड तर्फे 2000 रु. लगातार तिन विकेट घेणार्‍यास संजय माने तर्फे 1501 रु. अंतिम सामन्यात 50 रण घेणार्‍यास फिरोज कुरेशी तर्फे 1001 रु. अंतिम सामण्यात मेडन ओव्हर घेणार्‍यास ईलास कुरेशी तर्फे 1001 रुपये बक्षीस ठेवण्यात आले.
या क्रिकेट कमेटीचे सदस्य अध्यक्ष प्रशांत देवकते, उपाध्यक्ष किरण माने, सचिव आरविंद वानखेडे, अजिम कुरेशी, वैभव शिंदे, सुरज दासेवार, सुमित कांगणे, गणेश रामदिनवार, शेख मुखीद, मोहन ठाकरे, अजय लोणे, हनुमान आरेपल्लू, गजू गायके, नितेश मिराशे, लक्ष्मीकांत देशपांडे, दिपक काञे, विशाल वानखेडे, सचिन नरारे, विशाल बंडेवार,मुन्ना होळकर, राजू भूरके, मारोती चव्हाण, शञु हेंद्रे, आरेपल्लू, आदीसह कमेटीचे सदस्य आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या