माझे धन,माझी पत्नी,माझी मुले
या खोट्या पसाऱ्यात खोट्या आशेत मी गुंतल्यामुळे जन्म-
मरणाऱ्या चक्रात फिरत होतो.....
खोट्या अभिमानाला पात्र झालो
होतो......
परंतु आत्मज्ञानाने माझा
विवेकाचा डोळा उघडला,नाही तर
मी कायमच दुःखी-कष्टी राहिलो
असतो.......
मायेच्या खोट्या उपाधीमुळे सारे
जग दुःखाने आक्रोश करीत असते.......
त्याला मरणाचे स्मणाचे स्मरण
नसते........
त्याची बुध्दी अनेक प्रकारच्या
लोकांत गुंतलेली असते.......
ती त्या लोकापासून कधी परत
फिरत नाही........
मूळ स्वरूपाजवळ येत नाही.......
तुकाराम महाराज म्हणतात,
अनेक प्रकारांनी पैसे जमवून
मुलांच्यामध्ये अशी माणसे भांडणे लावून देतात......
भाग्याने लाभलेल्या नरजन्मात
त्यांनी कधी नारायणाचे स्मरण
केलेले नसते........
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🪷 *पंढरीचा वारकरी* 🪷


0 टिप्पण्या