सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्रावस्ती बुद्ध विहार येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनील भाऊ साळवे रिपाइं जिल्हाध्यक्ष, चंद्रकांत साळवे मेजर, यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाइं जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ साळवे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय देशाला नाही. असे आपल्या भाषणातून सांगितले,या प्रसंगी पत्रकार लियाकत शेख ग्रामपंचायत सदस्य, इन्नुस पठाण मा चेअरमन,राजन पोळ,शरद साळवे,, नवनाथ साळवे, मधुकर शिंदे, कैलास साळवे, महादेव साळवे,विजय साळवे, अंकुश साळवे, अंकुश साळवे, पियुष पोळ, नारायण साळवे, धुराजी साळवे ,शुभम साळवे उध्दव साळवे, रोहित आठवले, कुणाल साळवे, विजयकुमार साळवे,उपस्थित होते. शेवटी आभार सचिन सोनवणे बौद्धाचार्य मानले.


0 टिप्पण्या