Ticker

6/recent/ticker-posts

खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोनगाव चे उपसरपंच मा. अजितदादा यादव यांच्या हस्ते डोनगाव, यादव वस्ती, पारेवाडी जि. प. प्राथ. शाळा येथे वही,पेन वाटप करण्यात आले...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनर :- 
  अहमदनगर दक्षिण चे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचा वाढदिवस नगर जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.

जामखेड तालुक्यात सुजय विखे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
डोंनगाव, यादव वस्ती, पारेवाडी येथे डोनगाव चे उपसरपंच अजितदादा यादव व मित्र परिवाराच्या वतीने वही पेन वाटप करण्यात आले... 
   त्यावेळी माझी सभापती बाबासाहेब पोठरे, अरणगाव चे सरपंच अंकुश शिंदे,ग्राम. प. सदस्य अमोलराजे यादव, ग्राम. प. सदस्य आबा पोठरे, चेअरमन बिभीषण यादव, माझी उपसरपंच सुजित धनवे, रामनाना पवळ, गणेश यादव काकडे मामा, बारकु धनवे, शिवाजी यादव, अवि यादव, बाळू गायकवाड रोजगार सेवक, गंभीर सर, आदी गावकरी मंडळी व मित्र परिवार उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या