सर्व साधनांचे सार श्रीहरिचे नाम
तुम्ही फुकटच्या फुकट लुटा आणि हरिशी एकरूप होऊन
अमर व्हा.......
त्यामुळे तुम्हाला दुःखाचे जन्म
घ्यावे लागत नाहीत; आणि नामामुळे पापाचे डोंगर जळून
भरम होतात.......
परम श्रद्धेने उदंड नाम घ्यावे.....
अत्यंत आवडीने नाम घ्यावे....
तुकाराम महाराज म्हणतात,
श्रीहरिचे नाम घरच्या घरी बसून घेता येते,त्यासाठी देशभर फिरण्याचा त्रास घ्यावा लागत
नाही.......
🙏 *शुभ प्रभात*🙏
🪷 *पंढरीचा वारकरी* 🪷


0 टिप्पण्या