Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रज्ञाताई राजीव सातव यांच्या गावात वंचीत चा विजय.


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

हिंगोली :- कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे वंचित बहुजन आघडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार पुष्पा उत्तमराव कुरूडे विजयी.

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार सौ.पुष्पा उत्तमराव कुरुडे ह्या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. सदरील विजया बद्दल वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष रविंद्र भाऊ वाढे,जिल्हा महासचिव डॉ दीपक डोनेकर,जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर,ता आध्यक्ष भगवान मस्के ता महासचिव राजु कांबळे हिंगोली शहर अध्यक्ष शेख अतिखुर रहेमान,जेष्ठ नेते विनोद नाईक आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या