Ticker

6/recent/ticker-posts

🚩 लेकरा आइतें पित्याचें जतन दावी निजधन सर्व जोडी



लेकराला आई-वडिलांचे संरक्षण लाभत असते......
  मोठेपणी वडील आपली सर्व
संपत्ती मुलाला सांगतात आणि
देतात.......
  त्याप्रमाणे देवाने आमचा सांभाळ केल्यामुळे आम्ही काळ
पाहिलेलाच नाही......
   भूक लागली की,प्रेमाचे स्पनपान देणेस आई जवळच
उभी असते..... 
  बाळाला चिंता करणयाचे काही 
कारण लागत नाही.......
  तुकाराम महाराज म्हणतात, मी
भवसागराच्या किनाऱ्यावर उभा
राहिलो होतो.......
  या भवसागरातून तरून नेण्या
साठी मी पांडुरंगाला हाक मारताच त्याने उडी मारून
पलिकडील किनाऱ्यावर तारून
नेले.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
  🌸 *पंढरीचा वारकरी* 🌸

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या