सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
लातूर :- या योजने अंतर्गत राज्यातील वय 18 ते 60 वर्षा मधील, अनुसूचित जाती / जमाती, दारिद्रय रेषे खालील, अल्पभूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यंत भूधारक) अशा लाभार्थ्यांकडून दि. 10 ते 25 डिसेंबर, 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
योजनेची पूर्ण माहिती / अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरुन (Ahilya Yojana App) अहिल्या योजना ॲपव्दारे वरील दिलेल्या तारखांमध्येच करण्यात यावे.
अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्किारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांनी योजनेचे विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


0 टिप्पण्या