सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-जामखेड कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा वाढदिवस श्री नागेश विद्यालय येथील वस्तीगृहात भिमटोला संघटनेच्या वतिने करण्यात आला.
त्यावेळी संस्थापक बापूसाहेब गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन सामाजिक उपक्रम राबवला.
त्यावेळी प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर काका सदाफुले, प्रा.मडके बि के,मनसे तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले, विशाल भाऊ अब्दुले,नायगावचे माजी सरपंच शिवाजी ससाने,तंटामुक्ती अध्यक्ष देवा मोरे, एनसीसी प्रमुख मयूर भोसले,युवक काँग्रेसचे विक्रांत अब्दुले, विशाल लोहकरे, वैभव अब्दुले, मुज्जू भाई आतार, उमेश मुळे, गणेश पवार, मंगेश पवार, व्यापारी संघटनेचे महावीर शेठ बाफना, योगेश शेठ भंडारी, पिंटू शेठ बोरा,होमगार्डचे अतुल पवार, विठ्ठल जाधव, किरण बांदल,गोकुळ डोके, सचिन अण्णा सदाफुले,योगेश सदाफुले, व वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांनी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना वाढदिवसाच्या निमित्त फेटा शाल व पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पुष्पगुच्छ देऊन वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर काका सदाफुले यांनी बोलताना असे सांगितले की, दोन वर्षापासून जामखेड तालुका हा दादागिरी मुक्त झाला गुंडांवर दहशत व सर्वसामान्य नागरिक हा भयमुक्त झाला. हे फक्त आदरणीय जामखेड तालुका पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड साहेब यांच्या कार्य कुशल पद्धतीमुळे घडले. आशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा वाढदिवस आमचे सहकारी मित्र बापूसाहेब गायकवाड यांनी सामाजिक भान ठेवून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांबरोबर साजरा करण्याचे आयोजन करून एक चागला उपक्रम राबविला.
कार्यक्रमाचे आयोजक भीमटोला संघटनेचे संस्थापक बापूसाहेब गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वस्तीगृहात वाढदिवस साजरा करण्याचे कारण की पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड साहेब हे एक आदर्श व आदरणीय कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व आहे. आणि यांचा वाढदिवस साजरा करताना, त्याचा संदेश ऊपयोग फायदा येणार्या भावी पिढीला झाला.
पाहिजे समाजातील पिढी घडत असताना, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड साहेब यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी या मुलांमधून घडावेत इतर अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांबरोबर जेवण देण्याची संकल्पना ही मनात आली.
संभाजीराव गायकवाड साहेब यांचा कार्याचा ठसा जामखेड तालुक्याच्या इतिहासात कायम नोंद राहील असे मनोगत व्यक्त केल.
यावेळी पोलिस निरिक्षक सभाजीराव गायकवाड साहेब यांनी विध्यार्थीनां मार्गदर्शन करताना विद्यार्थिनी परिस्थितीला खचून न जाता व दोष न देता जिद्द व चिकाटीने परिस्थितीवर मात करून अभ्यास करून यश संपादन करावे, व उज्वल भविष्य घडवावे,असे मार्गदर्शन केले. व बाप्पुसाहेब गायकवाड व सर्व उपस्थितांचे कोतुक ही केले. बोलताना म्हणाले की, मी आभार माणणार नाही बाप्पुसाहेब गायकवाड हे माझे भाऊ आहेत. मला त्यांच्या ऋणात् राहायला आवडेल नेहमी प्रशासनाला ते मदत करतात. माझे ते मार्गदर्शक आहेत, मला कल्पना ही नव्हती की इतक्या उत्तम प्रकारे माझा वाढदिवस साजरा केला.
शेवटी वसतिगृहातील विध्यार्थी यांनी अनोख्यां पद्धततीने शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य बी.के.मडके सर यांनी आपले विचार मांडताना सांगितले कि, तालुक्यातील कर्तव्य दक्ष अधिकारी यांचा वाढदिवस साजरा करत असताना वसतिगृहातील विध्यार्थामध्ये नवचेतन्य निर्माण होते,व सकारात्मक बदल ही घडत असतात. व सर्वांचे आभार ही मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
एनसीसी प्रमुख मयूर भोसले सर व आभार प्रदर्शन बाप्पुसाहेब गायकवाड यांनी मानले.


0 टिप्पण्या