Ticker

6/recent/ticker-posts

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय बैठक

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५

अहमदनगर -: जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले.

*्बैठकीत कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी केली असून मा. मंत्री महोदयांनी सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच यावेळी श्री रामेश्वर देवस्थान वारी या देवस्थानाला 'क' वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी मा.डॉ. राजेंद्रजी भोसले, खासदार मा.श्री. सदाशिवजी लोखंडे, खासदार मा.श्री. सुजयजी विखे, आमदार मा.श्री. संग्रामजी जगताप, आमदार मा.श्री. किरणजी लहामटे, आमदार मा.श्री. लहुजी कानडे, आमदार श्री. रामजी शिंदे, आमदार मा.श्री. मोनिकाताई राजळे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. भदाणे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या