Ticker

6/recent/ticker-posts

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील शालेय विद्यार्थी/ विद्यार्थींनी करणार प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव एस टी आगारात करणार बोंबाबोंब आंदोलन


चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो. ८८८८११७९७५

 अहमदनगर -: दि १०/१२/२०२२ रोजी शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडी तर्फे आगार प्रमुख राज्य महामंडळ शेवगाव आगार, राज्य परिवहन महामंडळ नियंत्रण विभाग अहमदनगर व शेवगाव पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले या बाबत शेवगाव तालुक्यातील शालेय विद्यार्थी विद्यार्थींनी तसेच पालकांनी वंचित बहुजन आघाडीकडे अनेक तक्रारी केल्या या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीने लेखी निवेदन दिले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई उपाध्यक्ष राजू नाईक, शेख सलीम जिलाणी,चद विशाल इंगळे, रविंद्र निळ,गणेश थोरात, आदिनाथ जगधने, यांची स्वाक्षरी सह देण्यात आले या प्रसंगी शेख प्यारेलालभाई यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या वेळी शालेय विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या