Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला 10 किमी प्रवास



रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
नागपूर :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर नागपूर येथील झिरो पाँईंट ते महामार्गावरील पहिल्या टोल प्लाझा पर्यंत 10 किलोमीटरचा प्रवास केला. टोल प्लाझा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी महामार्गाची पाहणी केली.  
यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या