चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५
औरंगाबाद-: येथील श्री के.ए. काजी
यांची आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत श्री के. ए. काजी यांनी सर्व जनतेने शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले व या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले आहेत


0 टिप्पण्या